2 Special | "मी बिबट्या दत्तक घेतला आहे" | Subodh Bhave, Sumeet Raghvan

2019-11-08 4

कलर्स मराठीवरील २ स्पेशल या नव्या कार्यक्रमात सुबोध भावे आणि सुमित राघवन यांनी हजेरी लावली. यावेळी सुमितने दत्तक घेतलेल्या बिबट्याची कहाणी सांगितली. जी ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. बघूया काय आहे ही कहाणी. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote